मुख्य पान


स्थापना

10 जुलै, 1978
(कंपनी कायदा 1956 (1)  पंजिकृत क्रमांक 20479)
शासन निर्णय क्रमांक - एससीडब्ल्यु-1077/56036-डी-7, 
दिनांक 2.2.1978


उद्दिष्ट


अनुसूचित जातीनवबौद्ध मागासवर्गाच्या कल्याणासाठी लोकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणअर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे.

     महामंडळाच्या स्थापनेपासून ऑगस्ट 2015 अखेरपर्यंत  10,21,174   लाभार्थींना विविध योजनेअंतर्गत रु. 387,19.19 लाख अनुदान, रु. 118,52.37 लाख बीज भांडवल, रु. 424,08.55 लाख मुदती कर्ज असे एकूण रु. 929,80.11 लाख आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणेत आलेले आहे.


महामंडळाचे भागभांडवल

         सद्य:स्थितीत महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रु. 500 कोटी आहे. तसेच महामंडळाच्या भागभांडवलातील राज्यकेंद्र शासन यांचे हिश्याचे प्रमाण 51:49% असे आहे.

         सदर भागभांडवलामधून महामंडळाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये बीज भांडवल देण्यात येते.

          

No comments:

Post a Comment

 LOI WISE RECOVERY FORMAT (NSFDC)